Maanbindu.com Font Problem?
Google सह
 

स्वगृह

नमस्कार, 'मानबिंदू'  ह्या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे! आजच्या तरुणाईमध्ये प्रतिभेची कमतरता खचितच नाही आणि खरं म्हटल्यास आजची तरुणाई हे उद्याचं आशास्थानही आहे. गायन, वादन, लेखन, नृत्य, अभिनय, छायाचित्रण, चित्रकला ह्या आणि यांसारख्या अनेकविध रूपात तरुणाईतली ही प्रतिभा बरेचदा आपल्या समोर येते आणि ती पाहून केवळ थक्क व्हायला होतं! ह्या संकेतस्थळावर आपण भेटणार आहोत.आपल्या अशाच काही कलाकारांना/व्यक्तिंना ज्यांनी एखाद्या कलेमध्ये/क्षेत्रामध्ये स्वत:ला झोकून दिलयं! तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणाईमधली ही कला लोकांपर्यंत पोहोचवणं हे ह्या संकेतस्थळाचं मूळ उद्दीष्ट असेल आणि ह्यातच ह्या संकेतस्थळाचं वेगळेपण असणार आहे!

उद्याच्या शिल्पकारांना भेटण्यासाठी येथे टिचकी मारा:   आम्ही शिल्पकार उद्याचे

'मानबिंदू'च्या कलाकारांचे कार्यक्रम कधी आणि कुठे आहेत हे कळण्यासाठी तुम्हाला 'मानबिंदू'तर्फ़े मोफ़त SMS पाठवण्यात येतील.

नोंदणी करण्यासाठी येथे टिचकी मारा.

 

खरं म्हटल्यास ह्या संकेतस्थळाची सुरूवात सध्या ५००० हूनही अधिक सदस्यांनी गौरवलेल्या ऑर्कुटवरील 'मानबिंदू' ह्या समूहापासून झाली! ह्या समूहातील अनेक सृजनशील आणि प्रतिभावंत सदस्यांचे विचार, लेखन, चर्चा ऑर्कुटपर्यंत मर्यादित  न राहता समस्त नेटकरांपुढे आणण्याचा हा एक प्रयास होता/आहे. पण 'मानबिंदू'च्या व्यासपीठाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावून हे संकेतस्थळ अधिकाधिक समृद्ध बनवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील !

आमच्या ह्या प्रयत्नांना तुमचा सहवास सदैव लाभावा आणि असलेला लोभ वृद्धींगत व्हावा ही सदिच्छा !  तुम्ही तुमच्या सूचना/प्रतिक्रीया अभिप्रायाद्वारे नक्की कळवू शकता. आपली वारंवार भेट होईल अशी आम्ही आशा करतो. धन्यवाद !

'मानबिंदू'  ला आपले Home Page बनाविण्यासाठी येथे टिचकी मारा.

ऑर्कुटवरील 'मानबिंदू'  ह्या समूहातील प्रतिभावंत सदस्यांचे निवडक लेखन !

लेख

ईनोदी   

लक्षवेधी

क्षितीज जसे दिसते

कापूस कोंड्याची गोष्ट सांगू! विडंबन
बाप  बोक्याची डायरी बोली त लिवा!*
समांतर चित्रपट गृहामधल्या घडामोडी* गदिमांच्या कविता*
शाळा हसू नका बरे!  शाळेतील कविता*
कुठे शोधीसी रामेश्वर भुताटकी* राम सेतू*
 

रंलेल्या र्चा        

कविता

ज्ञानार्थी

प्रथम महिला राष्ट्र्पती*

आयुष्य नक्की काय असतं ?

आपला समाज असाही आहे*

हिंदी नको पण इंग्रजी हवी* चंद्र मराठी भाषेवर प्रश्नावली*
कुठे गेल्या संवेदना? * शिवा पाहिजे

शब्द,वाक्यप्रचार, म्हणी*

महाराष्ट्र मेला आहे* आयुष्याची पहाट कठीण शब्दांचे अर्थ*
(टीप:-  दुव्याच्या (link)  शेवटी *  असे चिन्ह असणा-या विषयांना जास्त प्रमाणात प्रतिसाद आल्याने त्या विषयावरचे प्रतिसाद जागेअभावी येथे देता येत नाहीत, त्यामुळे ऑर्कुटवरील त्या विषयांचे दुवे  येथे दिलेले आहेत)
संकल्पना आणि निर्मिती: योगेश पितळॆ
संपर्क

कलाकारांसाठी: - artists.maanbindu[at]gmail.com

इच्छूक  सदस्यांसाठी-- team.maanbindu[at]gmail.com

मुंबई विभाग : पुणे विभाग
योगेश पितळे: ९९६०२ ८१०५५ समीर कर्वे : ९८५०८९९८७१
प्रसाद कुलकर्णी : ९८८११३०५०९

@ मानबिंदू सर्व हक्क सुरक्षित